शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

सुस्वागतम





माळरानावर पाखरं ,

दाटी दाटीने जमायची . 

बुजगावणी मग वेडी ,

 त्यांच्या  संगतीत रमायची . 


  सुस्वागतम 

     सुस्वागतम 


आज दिनांक १६ ऑगस्ट २०१३ रोजी मी हा ब्लोग सुरु करीत आहे . सर्व मित्रांना आवाहन करितो कि आपण या ब्लोग ची दखल घ्यावी व माझा उत्साह वाढवावा .



आपला  .,


बंटी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा